मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Riteish Deshmukh Supports Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या आंदोलनाला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने पाठिंबा दिला आहे. रितेशने X अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे. ...
Maratha Reservation: मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागत असतानाच दुसरीकडे 'एक मराठा, लाख मराठा' या घोषणांचा मुंबईच्या लोकलमध्ये शुक्रवारी अक्षरशः पाऊस पडला. ...
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलकांपैकी काहींनी गाडीतच स्वयंपाक केला तर काहींना मुंबईत वाडीबंदरला पोहोचल्यावर खाण्यापिण्याची प्रचंड आबाळ झाली आणि उपवास घडला. मराठा आंदोलकांपैकी काही आंदोलक गेल्या दोन दिवसापासून प्रवास करून मुंबईत पोहोचले. ...
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्टेशनवर गुरुवारी रात्रीपासून राज्यभरातून मराठा आंदोलक दाखल झाले. शुक्रवारी सकाळी आंदोलकांची आणि कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांच्या गर्दीचे निर्वाजन करताना लोहमार्ग पोलिश (जीआरपी) आणि रेली प्रोटेक्शन फोर्सची (आरपीएफ) दमछाक झाल ...
पोलिसांनी मराठा आंदोलनासाठी फक्त पाच हजार आंदोलकांना मैदानात प्रवेशाची परवानगी दिली असूनही, त्याहून अधिक आंदोलकांनी मैदान गाठल्याने परिसर खचाखच भरला. वाढत्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण होत असतानाच, दुपारच्या सुमारा ...
Laxman Hake News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथवण्यासाठी जरांगेसह अजित पवारांचे आमदार, खासदार सामील आहेत, असा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पत्रपरिषदेत केला. ...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या मागण्यांवर चर्चेतून मार्ग निघू शकतो असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्याशी सरकार चर्चा करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. ...