शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

राष्ट्रीय : Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याची शक्यता

महाराष्ट्र : Chhatrapati Sambhaji Raje : '...अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू!', संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : 'तुम्ही खरंच एकटं लढणार का, ठरलं असेल तर स्पष्ट सांगा !'

सांगली : मराठा आरक्षणासाठी स्वराज्य संघाची सांगलीत निदर्शने

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, ईएसबीसीच्या नियुक्त्या कायम करणार

राजकारण : महाराजांची गादी श्रेष्ठ, संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीवर लाथ मारायला हवी, दुटप्पी भूमिका नको

राजकारण : Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची राजकीय टगेगिरी सुरू आहे, आशिष शेलार यांची टीका

राजकारण : Maratha Reservation: आता आम्हालाही ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ, मराठा आरक्षण न मिळाल्याने हर्षवर्धन जाधवांची प्रतिक्रिया

पुणे : मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवणे इतकाच नेत्यांचा उद्देश आहे का? राज ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्र : मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार...