शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन, दादरमध्ये आज अंत्यसंस्कार

जालना : मराठा आरक्षणासाठी जालन्यात बेमुदत उपोषण; ४ आंदोलकांची प्रकृती खालावली

महाराष्ट्र : मराठा आरक्षणच्या लढ्यासाठी टास्क फोर्स, ओबीसींच्या सर्व सवलती लागू राहणार - मुख्यमंत्री

वर्धा : मराठा आरक्षणासाठी जे काही करावं लागेल, ते सर्वकाही सरकार करेल

जालना : मराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यासोबत एक तास चर्चा, पण तोडगा नाही, शेकडो गावे आंदोलनावर ठाम

सांगली : उद्धव ठाकरे-बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरी काही होणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण

लातुर : कर्नाटकातही मराठा आरक्षणाची हाक; बीदर जिल्हाधिकारी कार्यालासमोर धरणे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : मंत्री चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीतून काढा

कोल्हापूर : कोर्टबाजीत अर्थ नाही, जे आरक्षण देतो म्हणताहेत ते...; मराठा आरक्षणावरून शाहू छत्रपतींचं मोठं विधान

महाराष्ट्र : मराठा क्रांती ठोक मोर्चा पुन्हा आक्रमक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला अल्टिमेटम