शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : मराठा समाज सहन करतो म्हणून त्यांची तुम्ही परीक्षा बघावी, असा अर्थ होत नाही: उदयनराजे 

मुंबई : ‘इंडिया आघाडी’वरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी जालन्यात लाठीचार्जची घटना, काँग्रेसचा गंभीर आरोप

वर्धा : मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध; शिवसेनेचे आंदोलन

जालना : उदयनराजेंनी माईक हातात घेतला अन् शरद पवारांची आंदोलनस्थळी एंट्री

जळगाव : Jalgaon: सरकारला आता खाली खेचण्याची वेळ, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत जळगावात आंदोलन

बुलढाणा : Buldhana: सकल मराठा समाजाच्यावतीने माेताळ्यात रास्ता राेकाे, गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

जालना : शरद पवार यांची अंतरवली सराटी गावास भेट, जखमी आंदोलकांची विचारपूस 

नवी मुंबई : जालना येथील घटनेची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, नरेंद्र पाटील यांची मागणी

यवतमाळ : जालन्याच्या घटनेचे यवतमाळात उमटले पडसाद, मराठा आरक्षण समर्थक आक्रमक

हिंगोली : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जालना येथील घटनेचा निषेध, ४ सप्टेंबरला हिंगोली जिल्हा बंदची हाक