लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
तुम्हाला विचारे, आव्हाड चालतात; मग ठाण्यात आमदार, खासदार का नकोत? म्हस्के यांचा मराठा कार्यकर्त्यांना सवाल - Marathi News | you accept rajan vichar and jitendra awhad on your stage; Then why don't you want MLAs and MPs in Thane Naresh Mhaske question to the Maratha workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तुम्हाला विचारे, आव्हाड चालतात; मग ठाण्यात आमदार, खासदार का नकोत? म्हस्के यांचा मराठा कार्यकर्त्यांना सवाल

मराठा आरक्षण आंदोलन आणि उपोषणादरम्यान ठाणे शहरात व जिल्ह्यात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आणि मंत्र्यांनी ठाण्यात येऊ नये, तसेच राजकीय, कार्यक्रम, सभा घेऊ नये, अशी मागणी पत्रकात करण्यात आल्याने म्हस्के यांनी कार्यकर्त्यांना काही उलट प्रश्न के ...

निव्वळ प्रसिद्धीसाठी याचिका करणं हा स्टंट; गुणरत्न सदावर्तेंना मराठा आंदोलकांनी फटकारलं - Marathi News | Maratha reservation petitioner Vinod Patil criticizes Gunaratna Sadavarte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निव्वळ प्रसिद्धीसाठी याचिका करणं हा स्टंट; सदावर्तेंना मराठा आंदोलकांनी फटकारलं

हा सगळा सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार आहे असा आरोप याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केला आहे. ...

CM शिंदेंनी शिवरायांची शपथ घेतलीय, काहीही झालं तरी ते शब्द पाळणार;संजय शिरसाट यांचं मत - Marathi News | CM Eknath Shinde has sworn an oath to ShivRai, no matter what happens he will keep his word; Sanjay Shirsat's opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM शिंदेंनी शिवरायांची शपथ घेतलीय, काहीही झालं तरी ते शब्द पाळणार;संजय शिरसाट यांचं मत

सरकारने भडक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील संजय शिरसाट यांनी केलं आहे.  ...

सरकारची इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांना आरक्षण मिळेल, राजू पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट - Marathi News | If the government has the will, Marathas will get reservation, Raju Patil met the hunger strikers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सरकारची इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांना आरक्षण मिळेल, राजू पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

पाटील यांनी डोंबिवलीत साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ...

कुणबी नोंदीचे अभिलेखही गायब, दाखले मिळणार तरी कसे?; दप्तर शाखेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष - Marathi News | Records of Kunbi records are also missing, how can we get certificates | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुणबी नोंदीचे अभिलेखही गायब, दाखले मिळणार तरी कसे?; दप्तर शाखेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

मिरज तालुक्यात संस्थानी मुलुख असल्याने कुणबी नोंदी झाल्याच नाहीत ...

Maratha Reservation: सिंधुदुर्गात लाक्षणिक उपोषणांमधून जरांगे-पाटलांना पाठिंबा - Marathi News | Support to Jarange-Patil through symbolic hunger strike in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maratha Reservation: सिंधुदुर्गात लाक्षणिक उपोषणांमधून जरांगे-पाटलांना पाठिंबा

सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय ... ...

Maratha Reservation: बांबवडेत तीन तास रास्ता रोको, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वाहनांच्या रांगा - Marathi News | Road blocked for three hours in Bambavade, queues of vehicles on Kolhapur Ratnagiri highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: बांबवडेत तीन तास रास्ता रोको, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वाहनांच्या रांगा

आर. डी. पाटील बांबवडे: मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या बांबवडे येथील साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बांबवडेत कोल्हापूर -रत्नागिरी ... ...

आरक्षणासाठी अन्नत्याग केलेल्या दोन जणांची प्रकृती खालावली - Marathi News | The condition of two persons who gave up food for reservation deteriorated | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरक्षणासाठी अन्नत्याग केलेल्या दोन जणांची प्रकृती खालावली

प्रवीण  देशमुख, सचिन निंबा वाघ, हर्षल अशोक जाधव आणि जयंत पाटील या चार जणांनी ३१ रोजीच्या रात्रीपासून अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. ...