मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
जिल्ह्यातील विधानसभा मतदासंघनिहाय आढावा घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकाेल्यात दाखल झाले असता, त्यांनी शुक्रवारी पत्रकारांसाेबत संवाद साधला. ...
Manoj Jarange Patil News: हैदराबाद गॅझेट लागू करायला अडचणी काय आहेत? ही अडवणूक कशाला? अधिवेशन घ्या, जो आमदार बोलणार नाही, त्याला पाडायचे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना या निवडणुकीत ओबीसीची ताकद दिसेल, असे सांगत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरागेंचं उपोषण सुरू होताच, आपणही उपोषण सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. ...