लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांकडेही आढळल्या कुणबी मराठा नोंदी; मनोज जरांगेंनी केलं अवलोकन - Marathi News | Kunbi Maratha records also found with the purohit of Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांकडेही आढळल्या कुणबी मराठा नोंदी; मनोज जरांगेंनी केलं अवलोकन

मनोज जरांगे-पाटील यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर पुरोहितांकडे असलेल्या वंशावळीतील नोंदीही बघितल्या. ...

पिंपरी-चिंचवड शहरात आढळल्या २३५९ कुणबी नोंदी - Marathi News | 2359 Kunbi entries found in Pimpri Chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात आढळल्या २३५९ कुणबी नोंदी

शिक्षण विभागातील सर्वांधिक पाच लाख ८३ हजार ८३२ नोंदी तपासल्या. त्यात दोन हजार ३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत ...

आरक्षणाच्या वादात पडू नका, लोकसभेच्या तयारीला लागा; राज ठाकरेंचे मनसे नेत्यांना आदेश - Marathi News | Raj Thackeray advises MNS leaders and office bearers not to get involved in reservation debate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाच्या वादात पडू नका, लोकसभेच्या तयारीला लागा; राज ठाकरेंचे मनसे नेत्यांना आदेश

शिवतीर्थवर झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी येत्या काही दिवसांत आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करू असं सांगितले. ...

मराठा आरक्षणासाठी २४ वर्षीय युवकाचे टोकाचे पाऊल, शेतात संपवले जीवन - Marathi News | Extreme step of 24-year-old youth for Maratha reservation, ended his life in the field | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी २४ वर्षीय युवकाचे टोकाचे पाऊल, शेतात संपवले जीवन

युवकाच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्याने जीवन संपवत असल्याचे म्हंटले आहे. ...

आरक्षणाचं वादळ राजधानीत घोंघावणार; दिल्लीत जाट आणि मराठा एकत्रित लढा उभारणार - Marathi News | Jat and Maratha communities will come together and protest in Delhi for the demand of reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षणाचं वादळ राजधानीत घोंघावणार; दिल्लीत जाट आणि मराठा एकत्रित लढा उभारणार

आरक्षणाची मर्यादा वाढवून आमचा ओबीसी आरक्षणात समावेश करावा अशी मागणीही मराठा महासंघाचे प्रतिनिधी संभाजी दहातोंडे यांनी केली.  ...

मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाने मीरा-भाईंदरमधील मराठा समाजाचा वाढला उत्साह - Marathi News | arrival of manoj jarange patil increased the enthusiasm of the maratha community in mira bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाने मीरा-भाईंदरमधील मराठा समाजाचा वाढला उत्साह

मराठा समाजात जरांगे पाटील येणार म्हणून मोठी उत्सुकता होती व त्यांचे स्वागत सुद्धा मोठ्या उत्साहात केले गेले.  ...

फडणवीसांना कोंडून ठेवून गृहमंत्रालय दुसरंच कोणी चालवतंय का?; राऊतांचा सवाल  - Marathi News | shivsena sanjay raut criticizes home minister devendra fadanvis over reservation issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांना कोंडून ठेवून गृहमंत्रालय दुसरंच कोणी चालवतंय का?; राऊतांचा सवाल 

शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि राज्यातील आरक्षण प्रश्नावरून सुरू असलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ...

Maratha Reservation ...तर लाखो मराठ्यांसह ट्रकभर फुलांनी तुमचा सत्कार करतो; जरांगेंची अजित पवारांना ऑफर - Marathi News | Maratha reservation agitation activist Manoj Jarange Patil gives special offer to NCP leader Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर लाखो मराठ्यांसह ट्रकभर फुलांनी तुमचा सत्कार करतो; जरांगेंची अजित पवारांना ऑफर

Maratha reservation News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना खास ऑफर दिली आहे. ...