शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सोलापूर : राजकीय नेत्यांना वाळूज गावात न येऊ देण्याचा ठराव

सांगली : मराठा आंदोलकांनी टायर पेटवून सांगली-इस्लामपूर रस्ता रोखला

परभणी : नेत्यांनो राजीनामे नको,आपली भूमिका मांडा; सकल मराठा समाज बांधवांचे आवाहन

नागपूर : उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळे महाराष्ट्राला हे दिवस; चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका

मुंबई : १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरुन प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करता येणार- चंद्रकांत पाटील

मुंबई : मराठा बांधवांनो संयम राखा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन; उद्धव ठाकरेंवरही पलटवार

सांगली : मराठा आंदोलनाचे लोण परराज्यात, आग्रात गलाई व्यावसायिकांचे आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन

अहिल्यानगर : आता अन्याय सहन होत नाही, मराठा आरक्षणासाठी सेनेच्या नगरसेविकेचा राजीनामा

नाशिक : सिद्ध पिंप्रीत उद्या गाव बंद; मोटरसायकल रॅली

ठाणे : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क, एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानासमोरील बंदोबस्त वाढवला