लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
कुणबी नोंदी शोधण्यात अधिकाऱ्यांकडून जातीवाद; मनोज जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप - Marathi News | casteism by authorities in searching Kunbi records allegations of Manoj Jarange-Patil | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कुणबी नोंदी शोधण्यात अधिकाऱ्यांकडून जातीवाद; मनोज जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप

मराठवाड्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूर जिल्ह्यांत नोंदी कमी आढळून येत आहेत. ...

मनोज जरांगे यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच तरी होऊन दाखवावे : छगन भुजबळ - Marathi News | Manoj Jarange should at least become Sarpanch of Gram Panchayat says Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगे यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच तरी होऊन दाखवावे : छगन भुजबळ

एल्गार मेळाव्यात आव्हान देत केली टीका ...

“...तर देशातील संपूर्ण ओबीसी आरक्षण एकाच दिवसात रद्द होऊ शकते”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil claims otherwise entire obc reservation in whole country can be cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर देशातील संपूर्ण ओबीसी आरक्षण एकाच दिवसात रद्द होऊ शकते”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil: छगन भुजबळ म्हणतील तसा कायदा चालत नसतो, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. ...

समाजात जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका; मनोज जरांगे यांचे आवाहन  - Marathi News | Do not allow caste rifts to arise in the society; Appeal by Manoj Jarange | Latest latur News at Lokmat.com

लातुर :समाजात जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका; मनोज जरांगे यांचे आवाहन 

जर आरक्षण जाहीर नाही केले तर शासनाला मराठा समाजाचे आंदोलन जड जाईल ...

मराठा नेत्यांनो गप्प का? त्यांच्याकडे २० टक्के, आमच्याकडे ८० टक्के मते; भुजबळांची जरांगेंवर टीका - Marathi News | Why are the Maratha leaders silent? They have 20 percent, we have 80 percent votes; Chagan Bhujbal's criticism of Manoj Jarange Patil in Indapur pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा नेत्यांनो गप्प का? त्यांच्याकडे २० टक्के, आमच्याकडे ८० टक्के मते; भुजबळांची जरांगेंवर टीका

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भुजबळांनी मराठा नेत्यांना कशाला घाबरताय असा सवाल करत मनोज जरांगे पाटलांना लक्ष्य केले आहे.  ...

कोल्हापुरात लंगोट लावून प्रकाश शेंडगेंना केले चितपट, मराठा समाजाकडून अनोखा निषेध - Marathi News | Former MLA Prakash Shendge, who made a controversial statement about the Maratha community, was protested by the Maratha community by symbolically beheading him in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात लंगोट लावून प्रकाश शेंडगेंना केले चितपट, मराठा समाजाकडून अनोखा निषेध

ओबीसीमध्ये आरक्षण हवे असेल तर मराठा समाजाने दहा वर्षे लंगोटा लावून राहिले पाहिजे असे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले होते ...

मराठा आरक्षणासाठी पदवीधर तरूणाने संपवले जीवन - Marathi News | A graduate youth ends his life for Maratha reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणासाठी पदवीधर तरूणाने संपवले जीवन

हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथील घटना; आंब्याच्या झाडाला घेतला गळफास ...

...तर त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही; मनोज जरांगेंचा नेत्यांना इशारा - Marathi News | If reservation is not given by 24th December, the Marathas will know what they are, the government will not be without regret - Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही; मनोज जरांगेंचा नेत्यांना इशारा

मी आजपर्यंत जे जे काही बोललोय ते खरे करून दाखवलंय. पुढे मराठा आणि महाराष्ट्र काय हे २४ डिसेंबरनंतर यांना कळेल असं जरांगे पाटील म्हणाले. ...