लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
त्या कागदावर माझी झोपेतच सही घेतली; मनोज जरांगेंचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप - Marathi News | I signed that paper in my sleep Manoj Jarange made serious allegations against the government authorities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्या कागदावर माझी झोपेतच सही घेतली; मनोज जरांगेंचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

जरांगे पाटील यांनी शासनाच्या शिष्टमंडळावर गंभीर आरोप केले आहेत. ...

"मनोज जरांगे अन् मराठा समाजाची फसवणूक करण्याचं पाप ट्रिपल इंजिन सरकार करतंय" - Marathi News | Manoj Jarange Patil and the Maratha community are being cheated by the government, criticizes Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगे अन् मराठा समाजाची फसवणूक करण्याचं पाप ट्रिपल इंजिन सरकार करतंय"

आरक्षणाचा जेव्हा मुद्दा आला आणि सरकारने शब्द दिला तेव्हाच सरकारने तातडीने सर्वेक्षण करणे गरजेचे होते असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ...

Manoj Jarange Patil: "मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवंय..." मराठा वादळ मुंबईकडे रवाना - Marathi News | Manoj Jarange Patil: "Maratha community wants reservation only from 'OBC'..." Maratha storm leaves for Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवंय..." मराठा वादळ मुंबईकडे रवाना

पोलिस प्रशासनाने मुंबईतील आझाद व शिवाजी मैदान मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास नाकारले आहे.... ...

मनोज जरांगे पाटलांच्या जेवणात औषध टाकलं जाऊ शकतं; काळजी घेण्याचा प्रकाश आंबेडकरांचा सल्ला - Marathi News | Manoj Jarange Patil's food can be drugged Prakash Ambedkar's advice to care | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगे पाटलांच्या जेवणात औषध टाकलं जाऊ शकतं; काळजी घेण्याचा प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

मराठा आरक्षणच्या मागणीसाठी आता मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईकडे येत आहेत. ...

मुंबईतील आझाद मैदानात मराठा कार्यकर्त्यांच्या हालचाली वाढल्या ! - Marathi News | The movement of Maratha activists increased in Azad Maidan in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील आझाद मैदानात मराठा कार्यकर्त्यांच्या हालचाली वाढल्या !

मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी जरांगे पाटील दोन कोटी मराठा समाजासह उद्या प्रजासत्ताक दिनी मुंबईत दाखल होत आहेत ...

मराठा, खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला गती मिळेना; औराद मंडळात १०८ पैकी ५२ प्रगणकाचे ॲप बंद - Marathi News | Marathas, open category survey not gaining momentum; 52 out of 108 enumerators apps closed in Aurad Mandal | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा, खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला गती मिळेना; औराद मंडळात १०८ पैकी ५२ प्रगणकाचे ॲप बंद

राज्य मागास वर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...

पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आझाद मैदानावर स्टेज उभारण्याची तयारी सुरू - Marathi News | Even though the police refused permission, the preparations for erecting a stage at Azad Maidan are underway for Manoj Jarange Patil Andolan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आझाद मैदानावर स्टेज उभारण्याची तयारी सुरू

Right to Protest या अधिकाराखाली आम्हाला हे मैदान मिळाले आहे. मनोज जरांगेशी संपर्क साधून आम्ही स्टेजचे काम करत आहोत असं विरेंद्र पवार यांनी सांगितले. ...

कामोठे येथे जमलेल्या मराठा बांधवांचा उत्साह शिगेला; जरांगेंच्या स्वागताला मराठा बांधवांची जय्यत तयारी  - Marathi News | The enthusiasm of the Maratha brothers gathered at Kamothe is high; the Maratha brothers are preparing to welcome Jarange. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कामोठे येथे जमलेल्या मराठा बांधवांचा उत्साह शिगेला; जरांगेंच्या स्वागताला मराठा बांधवांची जय्यत तयारी 

मुंबईकडे निघालेला मराठा मोर्चांतील मोर्चेकरांना जेवण देण्यासाठी तीन दिवसांपासून कामोठ्यात लगबस सुरू आहे. ...