लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
आरक्षणाचा सूर्य पाहण्यासाठी माथाडींची ४२ वर्षांपासून प्रतीक्षा; १९८२च्या लढ्याच्या आठवणींना उजाळा - Marathi News | Mathadi have been waiting for 42 years to see the reservation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आरक्षणाचा सूर्य पाहण्यासाठी माथाडींची ४२ वर्षांपासून प्रतीक्षा; १९८२च्या लढ्याच्या आठवणींना उजाळा

आंदोलकांच्या सेवेसाठी दिवसरात्र मेहनत ...

तीन हजार किलोचा कामोठेत मसालेभात; नवी मुंबईतील मराठा बांधवांचा उत्साह शिगेला - Marathi News | Three thousand kilos of spiced rice in Kamothe for maratha morcha | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तीन हजार किलोचा कामोठेत मसालेभात; नवी मुंबईतील मराठा बांधवांचा उत्साह शिगेला

मुंबईकडे निघालेल्या मराठा मोर्चातील मोर्चेकऱ्यांना जेवण देण्यासाठी तीन दिवसांपासून कामोठ्यात लगबग सुरू होती. ...

कुणी लसूण सोलताेय, तर कुणी कांदा चिरतोय; मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांची जय्यत तयारी - Marathi News | Someone is peeling garlic, someone is chopping onion; Successful preparations of the organizers of Maratha Kranti Morcha | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कुणी लसूण सोलताेय, तर कुणी कांदा चिरतोय; मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांची जय्यत तयारी

आता डोळ्यांत पाणी आलं तरी आरक्षण मिळेल तेव्हा तेच आनंदाश्रू ठरतील ...

मुंबईत येण्यापूर्वी तोडगा काढा, मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जरांगे यांचे आवाहन - Marathi News | Find a solution before coming to Mumbai, Jarange appeals to the Chief Minister and both the Deputy Chief Ministers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईत येण्यापूर्वी तोडगा काढा, मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जरांगे यांचे आवाहन

मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवे आहे, अशी ठाम भूमिका मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी वाकसईचाळ येथील सभेत गुरुवारी मांडली.   ...

एक मराठा लाख मराठाच्या घोषणा; नवी मुंबईत रात्रभर भगवे वादळ, सरकारची धावपळ - Marathi News | The Maratha Morcha has entered Navi Mumbai proclaiming One Maratha Lakh Maratha | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एक मराठा लाख मराठाच्या घोषणा; नवी मुंबईत रात्रभर भगवे वादळ, सरकारची धावपळ

जरांगे पाटील उपोषणावर ठाम, पदयात्रा नवी मुंबईतच राेखण्यासाठी सरकारची धावपळ ...

मनोज जरांगेंचा मोर्चा नवी मुंबईत पोहचला; शहरात प्रचंड वाहतूक कोंडी - Marathi News | Manoj Jarang's march reaches Navi Mumbai; Huge traffic jam in the city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनोज जरांगेंचा मोर्चा नवी मुंबईत पोहचला; शहरात प्रचंड वाहतूक कोंडी

रायगड व नवी मुंबई पोलिसांनी आंदोलकांना मुंबई पुणे एक्सप्रेस वे ऐवजी जुन्या मुंबंई पुणे हायवेंने लोणावळा येथून येण्यास परवानगी दिली. हा बदल मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केला ...

खारघरच्या सेंट्रल पार्कचा प्रस्ताव आंदोलकांनी धुडकावला; मुंबई पोलिसांनी सुचवलं होतं ठिकाण - Marathi News | maratha reservation Protesters slams Kharghar Central Park proposal The place was suggested by the Mumbai Police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरच्या सेंट्रल पार्कचा प्रस्ताव आंदोलकांनी धुडकावला; मुंबई पोलिसांनी सुचवलं होतं ठिकाण

मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक मुंबईतच आंदोलन करण्यावर ठाम आहेत. ...

विभागीय आयुक्तांनी केली मनोज जरांगेची मनधरणी, चर्चा निष्फळ, मुंबईतील आंदोलनावर ठाम   - Marathi News | Divisional Commissioner urged Manoj Jarange patil, the discussion was fruitless, he insisted on the agitation in Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विभागीय आयुक्तांनी केली मनोज जरांगेची मनधरणी, चर्चा निष्फळ, मुंबईतील आंदोलनावर ठाम  

५४ लाख मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, ते व त्यांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली. ...