मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
शिष्टमंडळाने जवळपास तासभर केलेल्या चर्चेनंतर या चर्चेबाबतची माहिती समाजबांधवांना देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचले. ...
मराठा आरक्षणासंबंधी मंगळवारपासून (दि. २३) घरोघरी सुरू असलेल्या सर्वेक्षणात वरील प्रश्नांद्वारे नाेंदणी केली जात आहे. आठच दिवसांत म्हणजे दि. ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर आहे.... ...