लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मोर्चातील तरुणाई म्हणते आता माघार नकोच, सर्व रस्ते शिवाजी महाराज चौकाकडे - Marathi News | The youth in the march says no retreat now, all roads lead to Shivaji Maharaj Chowk | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोर्चातील तरुणाई म्हणते आता माघार नकोच, सर्व रस्ते शिवाजी महाराज चौकाकडे

कुणी पायी कुणी बाईकने तर कुणी चारचाकीने वाशीकडे कुच करीत होते. ऐरवी २६ जानेवारीला रिकाम्या धावणाऱ्या लोकल ओसंडून वाहत होत्या.  ...

आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाचे हजारो लोक आझाद मैदानात ठाण मांडून!  - Marathi News | Thousands of people of the Maratha community protested in Azad Maidan on the demand of reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाचे हजारो लोक आझाद मैदानात ठाण मांडून! 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा पुढचा आदेश जरांगे पाटील देत नाहीत. तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका घेत लाखो मराठा समाज आझाद मैदानात ठाण मांडून बसला आहे. ...

आम्हाला तह नको आता आरक्षण हवय; मराठा आंदोलनातील तरुणांची भूमिका - Marathi News | We don't want treaty now we want reservation Role of Youth in Maratha Movement | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आम्हाला तह नको आता आरक्षण हवय; मराठा आंदोलनातील तरुणांची भूमिका

मराठी नेहमी तहात ठरले आहेत. आतापर्यंतचा इतिहास आहे. ...

...तर ओबीसींचंही आंदोलन सुरू होईल, जरांगे पाटील मुंबईच्या सीमेवर असताना भुजबळांचा इशारा - Marathi News | Maratha reservation: ...then the movement of OBCs will also start, Bhujbal warned when Jarange Patil was at the border of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर ओबीसींचंही आंदोलन सुरू होईल, जरांगे पाटील मुंबईच्या सीमेवर असताना भुजबळांचा इशारा

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय झाल्यास, ओबीसींचंही आंदोलन सुरू होईल, असा इशारा राज्य सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे. ...

नवी मुंबईकरांच्या आदरातिथ्याने भारावले आंदोलक; राहण्यासह जेवणाची उत्तम सुविधा  - Marathi News | Protesters overwhelmed by the hospitality of Navi Mumbaikars Good accommodation and dining facilities | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईकरांच्या आदरातिथ्याने भारावले आंदोलक; राहण्यासह जेवणाची उत्तम सुविधा 

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातून आलेल्या लाखो नागरिकांच्या मदतीला नवी मुंबईमधील सकल मराठा समाजाने स्वयंसेवकांची फळी तयार केली होती. ...

लोकवर्गणी काढून गावा-गावातील मराठे आंदोलनात सहभागी; ट्रकमध्ये भरला सगळा संसार - Marathi News | Participating in the village-to-village Maratha movement by taking public registration whole world filled in the truck | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लोकवर्गणी काढून गावा-गावातील मराठे आंदोलनात सहभागी; ट्रकमध्ये भरला सगळा संसार

मराठा आंदोलनासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून नागरिक सहभागी झाले होते. ...

आझाद मैदानात जागोजागी मराठ्यांच्या कॉर्नर बैठका! मराठ्यांच्या कॉर्नर मिटिंगने आझाद मैदान फुललेले - Marathi News | Corner meetings of Marathas in Azad Maidan! Azad Maidan blossomed with corner meetings of the Marathas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आझाद मैदानात जागोजागी मराठ्यांच्या कॉर्नर बैठका! मराठ्यांच्या कॉर्नर मिटिंगने आझाद मैदान फुललेले

जरांगे पाटील यांना मुंबईत प्रवेश दिला नसला तरी लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल झाला आहे. ...

आंदोलनात सोबत करणं हे माझं कर्तव्य; जरांगेंचा फोटो शेअर करत अभिनेत्रीची साथ - Marathi News | It is my duty to accompany the movement of maratha reservation; Sharing a photo of Jarange with the actress ashwini mahangade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आंदोलनात सोबत करणं हे माझं कर्तव्य; जरांगेंचा फोटो शेअर करत अभिनेत्रीची साथ

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेने मराठा आरक्षणाला सोबत असल्याची पोस्ट लिहिली आहे.   ...