लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे CM एकनाथ शिंदे यांचे आदेश - Marathi News | CM Eknath Shinde orders withdrawal of political charges against Maratha protesters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे CM एकनाथ शिंदे यांचे आदेश

सगेसोयरे यांच्याबाबत सरकारने जीआर काढावी अशी मागणी जरांगेंनी लावून धरली होती. या बैठकीत सरकारने तो जीआर आणल्याची चर्चा आहे.  ...

मराठा मोर्चाचा धसका; सरकारने मुंबईकरांच्या भाजीपाला पुरवठ्यासाठी घेतला हा निर्णय - Marathi News | Maratha reservation agitation The government took this decision regarding vegetable cultivation on 26 January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा मोर्चाचा धसका; सरकारने मुंबईकरांच्या भाजीपाला पुरवठ्यासाठी घेतला हा निर्णय

मुंबईकरांना फळे भाजीपालाची टंचाई जाणवू नये म्हणून घेतली ही दक्षता. ...

सरकारने ती चूक करू नये, तसं झाल्यास गावाकडे असलेले मराठेही मुंबईत येतील, जरांगे पाटील यांचा इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil warned that the government should not make that mistake, if it does, the Marathas near the village will also come to Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने ती चूक करू नये, तसं झाल्यास गावाकडे असलेले मराठेही मुंबईत येतील, जरांगे पाटील यांचा इशारा

Maratha Reservation: मराठा आंदोलक शांततेत आंदोलन करत आहेत. जर सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास गावाकडे राहिलेले मराठेही झाडून मुंबईत येतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. ...

मराठा आंदोलकांचा आजचा मुक्काम नवी मुंबईतच; जरांगेंनी सांगितली पुढील दिशा - Marathi News | Today's stay of Maratha protesters is in Navi Mumbai; Jarange told the next direction | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आंदोलकांचा आजचा मुक्काम नवी मुंबईतच; जरांगेंनी सांगितली पुढील दिशा

सगेसोयऱ्यांचा अद्यादेश देण्याची मागणी : आझाद मैदानावर जाण्यावर ठाम : अद्यादेश मिळाला तर गुलाल उधळायला, नाही मिळाला तर आंदोलनासाठी ...

वाटल्यास आजची रात्र वाशीत मुक्काम करतो, पण...; मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा - Marathi News | Maratha Reservation: I am staying in Vashi tonight, but the government should issue an ordinance today, Manoj Jarange Patil | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाटल्यास आजची रात्र वाशीत मुक्काम करतो, पण...; मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

अंतरवालीसह महाराष्ट्रातील सगळे गुन्हे मागे घ्यायचे अशी मागणी आपण केली. ते पत्र शासनाने आम्हाला द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना शंभर टक्के मोफत शिक्षण द्यावे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ...

जरांगे पाटलांची मोठी घोषणा: या ३ मागण्या मान्य करा, गुलाल उधळायला येतो! - Marathi News | maratha reservation manoj jarange patil big announcement in vashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगे पाटलांची मोठी घोषणा: या ३ मागण्या मान्य करा, गुलाल उधळायला येतो!

अर्जच नाही केला तर प्रमाणपत्र मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही अर्ज करायला सुरुवात करा, असं आवाहन जरांगे पाटलांनी समाजबांधवांना केलं आहे. ...

... तोपर्यंत मराठ्यांना शिक्षण मोफत करा, भरतीही नको; जरांगेंची सरकारकडे मागणी - Marathi News | ... Until then make education free for Marathas, no recruitment; Manoj Jarange Patil's demand to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तोपर्यंत मराठ्यांना शिक्षण मोफत करा, भरतीही नको; जरांगेंची सरकारकडे मागणी

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र दिले. ...

मोर्चातील तरुणाई म्हणते आता माघार नकोच, सर्व रस्ते शिवाजी महाराज चौकाकडे - Marathi News | The youth in the march says no retreat now, all roads lead to Shivaji Maharaj Chowk | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोर्चातील तरुणाई म्हणते आता माघार नकोच, सर्व रस्ते शिवाजी महाराज चौकाकडे

कुणी पायी कुणी बाईकने तर कुणी चारचाकीने वाशीकडे कुच करीत होते. ऐरवी २६ जानेवारीला रिकाम्या धावणाऱ्या लोकल ओसंडून वाहत होत्या.  ...