लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, नाराजीबाबत भुजबळांशी करणार चर्चा, फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Fadnavis announced that he will not allow injustice to OBCs, will discuss with Bhujbal about the grievances | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, नाराजीबाबत भुजबळांशी करणार चर्चा, फडणवीस यांची घोषणा

Nagpur: भाजप जोपर्यंत सत्तेत आहे, तोवर आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. आपण स्वत: मंत्री छगन भुजबळ यांच्याशी बोलणार आहोत. त्यांना कुठेही असे वाटत असेल की ओबीसींवर अन्याय होतो आहे, तर निर्णय सुधारणेला वाव आहे. ...

कुणबीच्या ५७ लाख नोंदी; पण मराठवाड्यात ३२ हजारच - Marathi News | Maratha Reservation: 57 lakh records of Kunbi; But only 32 thousand in Marathwada | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कुणबीच्या ५७ लाख नोंदी; पण मराठवाड्यात ३२ हजारच

Maratha Reservation: ...

'जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी..'; पुष्कर जोगने मागितली BMC कर्मचाऱ्यांची माफी - Marathi News | pushkar-jog-apologized-to-bmc-employees-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी..'; पुष्कर जोगने मागितली BMC कर्मचाऱ्यांची माफी

pushkar jog: काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करायला गेलेल्या बीएमसी कर्मचाऱ्यांविषयी पुष्करने वादग्रस्त विधान केलं होतं. ...

धक्का लागला नाही म्हणता, तुम्ही आम्हाला धक्का मारुन बाहेर काढले: छगन भुजबळ स्पष्टच बोलले - Marathi News | Minister Chhagan Bhujbal accused the state government Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्का लागला नाही म्हणता, तुम्ही आम्हाला धक्का मारुन बाहेर काढले: छगन भुजबळ स्पष्टच बोलले

मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला घरचा आहेर.. ...

अभिनेता पुष्कर जोग याच्या पोस्टमुळे वाद, कारवाईची मागणी - Marathi News | Actor Pushkar Jog's post sparks controversy, demands action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता पुष्कर जोग याच्या पोस्टमुळे वाद, कारवाईची मागणी

बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने मागणी केली आहे. ...

'कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील 20 हजार मराठा बांधवांना होणार'  - Marathi News | 20 thousand Maratha of Sindhudurg will benefit from Kunbi reservation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील 20 हजार मराठा बांधवांना होणार' 

अॅड.सुहास सावंत यांचा दावा : प्रशासनावर मात्र नाराज  ...

मराठा आरक्षणावर शिवजयंतीला भूमिका जाहीर करू; आमदार बच्चू कडूंचे प्रतिपादन   - Marathi News | On occassion of shiv jayanti we will announce position on maratha reservation says mla bachu kadu | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठा आरक्षणावर शिवजयंतीला भूमिका जाहीर करू; आमदार बच्चू कडूंचे प्रतिपादन  

मराठा आरक्षण प्रश्नी शिवजयंतीला भूमिका जाहीर करणार असल्याचे प्रहारचे जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. ...

अधिसूचनेवर याचिका दाखल केली तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना इशारा - Marathi News | If a petition is filed against the notification, the Mandal will challenge the Commission Manoj Jarange warning to OBC leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिसूचनेवर याचिका दाखल केली तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे. ...