लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा-कुणबी अधिसूचना, सुटीतही मंत्रालयात काम; २६६ अधिकारी, कर्मचारी तळ ठोकून - Marathi News | Maratha-Kunbi Notification, work in ministry even during holidays; 266 officers, staff camping | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा-कुणबी अधिसूचना, सुटीतही मंत्रालयात काम; २६६ अधिकारी, कर्मचारी तळ ठोकून

मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होत आहे. ...

मराठा समाजाला कसं आरक्षण मिळणार? शिवनेरीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | Maratha Reservation: How will the Maratha community get reservation? Chief Minister Eknath Shinde's indicative statement on Shivneri said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला कसं आरक्षण मिळणार? शिवनेरीवरून मुख्यमंत्री शिंदे यांचं सूचक विधान, म्हणाले...

Maratha Reservation: आज शिवजयंती सोहळ्यासाठी किल्ले शिवनेरील आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरीवरून मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण आणि सूचक विधान केलं आहे. ...

शिवजयंती सोहळ्याला गालबोट; शिवनेरीवरील सोहळ्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स बोर्ड फाडले - Marathi News | Shiv Jayanti celebrations; Even before the ceremony on Shivneri, the Chief Minister's flex board was torn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवजयंती सोहळ्याला गालबोट; शिवनेरीवरील सोहळ्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स बोर्ड फाडले

मुख्यमंत्री शिंदे येण्यापूर्वीच फाडलेले सर्व फ्लेक्स काढण्यास भाग पडले ...

आरक्षण आंदोलन! धाराशिव, नांदेड वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू; दोन दिवसानंतर प्रवाशांनाही दिलासा - Marathi News | Buses on routes other than Dharashiv, Nanded open After two days, passengers also got relief | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरक्षण आंदोलन! धाराशिव, नांदेड वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू; दोन दिवसानंतर प्रवाशांनाही दिलासा

रविवारी धाराशिव, नांदेड वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. ...

मराठा आरक्षण आंदोलनामुळे ‘लालपरी’ला तिसऱ्या दिवशीही ‘ब्रेक’ - Marathi News | 'Lalpari' 'breaks' on third day due to Maratha reservation movement | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण आंदोलनामुळे ‘लालपरी’ला तिसऱ्या दिवशीही ‘ब्रेक’

हिंगोली, वसमत व कळमनुरी या तिन्ही आगारांतर्गत जवळपास दोन हजारांवर बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ...

मराठा आंदोलनाचा एसटीने घेतला धसका, रेल्वे पोलीसही अलर्ट मोडवर; विदर्भातील अनेक गाड्या मराठवाड्यात अडकून  - Marathi News | Maratha agitation effect on st railway police also on alert mode; Many trains from Vidarbha stuck in Marathwada | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आंदोलनाचा एसटीने घेतला धसका, रेल्वे पोलीसही अलर्ट मोडवर; विदर्भातील अनेक गाड्या मराठवाड्यात अडकून 

आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी, खास करून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वाहतूक रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...

जरांगे यांचे बरे वाईट झाल्यास...; कोल्हापुरात शाहू समाधीस्थळी मराठा समाजाचे आत्मक्लेश आंदोलन - Marathi News | If Jarange gets better or worse, the outburst of the Maratha community is unaffordable Maratha community protest at Shahu Samadhi place in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जरांगे यांचे बरे वाईट झाल्यास...; कोल्हापुरात शाहू समाधीस्थळी मराठा समाजाचे आत्मक्लेश आंदोलन

मनोज जरांगे यांचे बरे वाईट झाल्यास मराठा समाजाचा होणारा उद्रेक सरकारला परवडणारा नसेल, असा इशारा समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आला. ...

मराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेला येणार नाही; जाधववाडी येथील प्रकार, विद्यार्थी शाळेत आले अन् निवेदन देऊन गेले - Marathi News | will not come to school until they get Maratha reservation Like in Jadhavwadi, students came to the school and left with a statement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेला येणार नाही; जाधववाडी येथील प्रकार, विद्यार्थी शाळेत आले अन् निवेदन देऊन गेले

शाळेत आल्यानंतर मुलांनी निवेदन तयार केले व ते मुख्याध्यापक दशरथ गरड यांना दिले. ...