शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : चॉकलेट सेम, केवळ रॅपर बदलले, मराठा आरक्षणावरून नितेश राणेंचा टोला 

महाराष्ट्र : मराठ्यांना मिळालेले आरक्षण हे सकल मराठा समाजाच्या संघर्षाचे यश, अशोक चव्हाणांकडून अभिनंदन

महाराष्ट्र : Maratha Reservation: आरक्षणाचा अहवाल आधीसारखाच; त्यामुळे हा माझाच विजय- नारायण राणे

नांदेड : Maratha Reservation : विधेयक संमत होताच नांदेडात भाजप कार्यकर्त्यांसह मराठा समाजबांधवांकडून जल्लोष

मुंबई : उद्धव साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा, शिवसेनेची पोस्टरबाजी

महाराष्ट्र : 'धनगर आरक्षणाच्या अहवालाला 3 महिने झाले, अद्याप एटीआर का नाही?'

मुंबई : 'कुणीही श्रेय घेऊ नये, 40 आंदोलकांचं बलिदान लक्षात ठेवावं, जल्लोष करायचा नसतो'

महाराष्ट्र : मराठा आरक्षण विधेयक मंजूर; जाणून घ्या समाजाला नेमकं काय काय मिळणार

सोलापूर : Maratha Reservation : भाजप सरकारचा ऐतिहासिक निर्णय : सहकारमंत्री सुभाष देशमुख

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण! सरकारचा कृती अहवाल सादर