शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : मराठा समाजाच्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यानं चंद्रकांत पाटलांना दिली आत्महत्येची धमकी

महाराष्ट्र : मराठा समाजाकडून राज्य सरकारला आव्हान; 24 तासांत निर्णय घ्या अन्यथा...

महाराष्ट्र : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांत यंदा मराठा आरक्षण नाहीच, राज्याचे अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळले

राष्ट्रीय : सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका, मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळली

महाराष्ट्र : आश्वासनानंतर मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन शुक्रवारपर्यंत स्थगित  

मुंबई : वैद्यकीय शिक्षणात मराठ्यांना आरक्षण न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन

नागपूर : मराठा आरक्षणातील प्रवेश रद्द झाल्याचे स्पष्टीकरण देण्यास नकार

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

नागपूर : यंदा वैद्यकीय पदव्युत्तर कोर्सेसमध्ये मराठा आरक्षण नाही : हायकोर्टाचा निर्णय

राजकारण : मराठा आरक्षण विरोधाचा बोलविता धनी कोण? - भाजपचा राष्ट्रवादीला सवाल