शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : मराठा आरक्षणावर सरकार भक्कम बाजू मांडणार - अशोक चव्हाण

मुंबई : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्याचा निर्धार; राज्य सरकारनं केली भक्कम तयारी

मुंबई : संभाजी राजेंचं उद्धव ठाकरेंना पत्र; मराठा आरक्षणासंदर्भात सहा महत्त्वाच्या मागण्या

महाराष्ट्र : 'आता कळलं असेल मराठा आरक्षणासाठी लढा उभारणं का गरजेचं होतं'; संभाजी राजेंकडून विद्यार्थ्यांचं कौतुक

राष्ट्रीय : मराठा आरक्षण : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा, याचिका फेटाळली

नांदेड : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार

मुंबई : मराठा आरक्षण सुनावणीच्या पूर्वतयारीचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा

मुंबई : मराठा आरक्षण सुनावणीच्या पूर्वतयारीचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा

महाराष्ट्र : ‘मुस्लिम आरक्षणाने ओबीसी, मराठा आरक्षण धोक्यात’

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार, मराठा आरक्षण आंदोलकांना दिलासा; सर्वाधिक गुन्हे घेतले मागे