शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नाशिक : भुजबळांची भेट न झाल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

नाशिक : मराठा आरक्षणासाठी भाजपचे उपोषण

मुंबई : 'देवेंद्रजींनी जेवढं करायचं तेवढं केलं, त्यांना जातीवरुन टार्गेट करणं चुकीचं'

राजकारण : ...नाहीतर खासदारकीचा राजीनामा देऊन राजकारणाला रामराम करणार: छत्रपती उदयनराजे

राजकारण : महाराष्ट्र जातपात धर्म पाहत नाही, पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री शिवसेनेने दिलाय – संजय राऊत

मुंबई : 'राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळेच मराठा आरक्षणाला सर्वोच्च स्थगिती'

महाराष्ट्र : मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकला छगन भुजबळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

राजकारण : “दोन्ही राजे आमच्यासाठी आदरणीय; विनाकारण छत्रपतींच्या घराण्यात वाद निर्माण करु नका”

महाराष्ट्र : सारथीचा कारभार आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती

मुंबई : ब्राह्मण असल्यानेच मला ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न! - देवेंद्र फडणवीस