शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मराठा आरक्षणासाठी भाजपचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:19 AM

सिन्नर : मराठा समाज आरक्षणाला मिळालेली स्थगिती राज्य शासनाने त्वरित उठवावी या मागणीसाठी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. 

ठळक मुद्देसिन्नर : न्यायालयाने स्थगिती उठविण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : मराठा समाज आरक्षणाला मिळालेली स्थगिती राज्य शासनाने त्वरित उठवावी या मागणीसाठी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. गेल्या भाजप सरकारने सरकारी नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण दिले होते, असा दावा उपोषणकर्त्यांनी केला. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. राज्य शासनाने सदर स्थगिती त्वरित उठवावी, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत स्थगिती उठविली जात नाही तोपर्यंत राज्य शासनाने कोणतीही नोकरभरती करू नये तसेच शैक्षणिक प्रवेशप्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत स्थगित ठेवण्याची मागणी केली.आरक्षणातील बारकावे योग्य पद्धतीने न मांडल्याचा आरोपआरक्षणातील बारकावे योग्य पद्धतीने न्यायालयात मांडले न गेल्याने आरक्षाला स्थगिती मिळाल्याचा आरोपही करण्यात आला. निवेदन तहसीलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, किशोर देशमुख, भाऊसाहेब शिंदे, रामनाथ डावरे, बहिरू दळवी, ज्ञानेश्वर कुºहाडे, प्रमोद उगले, आकाश शिंदे, सजन सांगळे, निवृत्ती शिरोळे, विवेक मोरे उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपा