शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : 'सारथी' संस्थेचा डोलारा केवळ ७ कर्मचाऱ्यांवर उभा; अनेक महत्त्वाचे प्रकल्पही कर्मचारी कपातीमुळे बंद 

राष्ट्रीय : मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत गाजणार, मोदी सरकार काय भूमिका घेणार

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात गोलमेज परिषद; राज्यातील ५० हून अधिक संघटना सहभागी होणार

महाराष्ट्र : लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मराठा समाजातर्फे निदर्शने,

महाराष्ट्र : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; पुणे जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालून राज्य सरकारचा निषेध नोंदवणार

महाराष्ट्र : जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'

सातारा : Maratha reservation- राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढावा

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी निलजीला रास्ता रोको, तासभर वाहतूक ठप्प

मुंबई : 'शरद पवारांचा 'तो' पर्याय म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसणं होय'

परभणी : परभणीत लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मराठा समाजाची निदर्शने