शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सांगली : जयंत पाटील यांच्या निवासस्थानी मराठा क्रांती मोर्चाचे हलगीवादन

धाराशिव : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

पुणे : मला तेवढाच उद्योग नाहीय; पार्थ पवारच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका

कोल्हापूर : ...तर परीक्षा केंद्रे उधळून लावू : मराठा समाज संघटनांचा इशारा

महाराष्ट्र : MPSC exam postponed : 'एमपीएससी'ची परीक्षा नियोजित वेळेत होणार की पुढे ढकलली जाणार? विद्यार्थ्यांमध्ये 'धकधक'

महाराष्ट्र : पार्थ पवारांच्या 'त्या' आक्रमक ट्विटवर चंद्रकांत पाटील म्हणाले, ही तर 'सत्यमेव जयते'कडे वाटचाल

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी युवकांनी आत्महत्या करू नयेत, आपण नक्की जिंकू! : संभाजीराजे छत्रपती 

महाराष्ट्र : धीर सोडून व टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही, उदयनराजेंकडून मराठा समाजातील युवकांना आवाहन

राजकारण : मराठा आरक्षणावरील पार्थ पवारांची भूमिका राज्य सरकारविरोधी आहे का? खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया