शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : प्रलंबित मागण्यांसाठी 'उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रे'चे आयोजन

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासाठी योग्य पावले उचला

रत्नागिरी : मराठा आरक्षण स्थगितीचा फटका वैद्यकीय प्रवेशावर : विनायक मेटे

कोल्हापूर : मराठा विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर न्यूमररी’ निर्माण करा

नाशिक : ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलन छेडणार;समता परिषद

मुंबई : मराठा विद्यार्थ्याला ‘ईडब्ल्यूएस’तून प्रवेश

कोल्हापूर : एमबीबीएसच्या प्रवेशामध्ये मराठा तरुणांची कोंडी; पालकांतून संतप्त प्रतिक्रिया

राजकारण : नितीन राऊत दिशाभूल का करतायेत? ‘त्या’ विधानाची चौकशी करा; शिवसेना नेत्याची मागणी

नांदेड : मराठा विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेअर लागू करा - प्रकाश आंबेडकर

नाशिक : महावितरण मधील भरतीवरून राज्य सरकारमध्येच गोंधळ