शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

राजकारण : मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारल्यानं शिवसेना मंत्र्याने शिवीगाळ केल्याचा आरोप; व्हिडीओ व्हायरल

नाशिक : येवल्यात एकलव्य संघटनेचे निदर्शने

लातुर : ओबीसी आरक्षणात इतर जातींच्या समावेशाला विरोध

महाराष्ट्र : MPSC Exam ...अन्यथा 'एमपीएससी'ची परीक्षा केंद्रे उध्दवस्त करु : मराठा क्रांती मोर्चाचा राज्य सरकारला इशारा

ठाणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेना आमदाराच्या घरी ठिय्या

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाचा पुढील लढा ‘एसईबीसी’मधूनच लढणार

नाशिक : सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे सोमवारी धरणे आंदोलन

बीड : अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

धाराशिव : मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी तुळजापुरात जागरण गोंधळ

लातुर : मराठा आरक्षण बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी - रावसाहेब दानवे