शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सांगली : आरक्षणावरुन समाजांमध्ये गैरसमज पसरवू नका : जयंत पाटील

महाराष्ट्र : मराठा आरक्षण; तातडीने घटनापीठ स्थापन करा, राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी सरकारची आता धावाधाव; घटनापीठ, स्थगितीवरील सुनावणीसाठी केला अर्ज

राष्ट्रीय : मराठा आरक्षणप्रश्नी मोदींना 3 पत्रे लिहिली, भेटीसाठी वेळही मागितली, पण...   

सातारा : Maratha reservation- मराठा समाज सरकारला धडा शिकवेल : उदयनराजे भोसले

कोल्हापूर : Maratha reservation- न्यायालयात वकील उपस्थित राहत नाहीत हे दुर्दैव : संभाजीराजेंची खंत

राजकारण : मराठा आरक्षणावरुन छत्रपती उदयनराजे संतापले; ठाकरे सरकारला दिला ‘गंभीर’ इशारा

महाराष्ट्र : Maratha Reservation :...तर उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देईन, अशोक चव्हाण यांचा पवित्रा

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासंदर्भात घटनापीठाचे गठन करण्याची मागणी ताबडतोब करणार

कोल्हापूर : हे दसऱ्याचे भाषण नव्हे शिमग्याचे : ​​​​​चंद्रकांत पाटील यांची उद्धव यांच्यावर सडकून टीका