शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : MPSC च्या याचिकेसंदर्भात अजित पवारांच मोठं विधान, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावर कोर्टात थेट सुनावणी घ्या, राज्य सरकारची विनंती; ५ फेब्रुवारीला निर्णय

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण : औरंगाबादेत विष पिऊन मराठा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाचा फेसबूक लाइव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : ... म्हणून मराठा आरक्षणाच्या सुनावणीला उशीर झाला तरी हरकत नाही 

महाराष्ट्र : महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा आरक्षणाच्या अडचणी वाढल्या; देवेंद्र फडणवीसांची टीका

राष्ट्रीय : मोठी बातमी! मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्या होणार

राजकारण : राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव

महाराष्ट्र : भले श्रेय तुम्ही घ्या, पण कोर्टात भूमिका मांडा; अशोक चव्हाण यांचे मराठा आरक्षणप्रकरणी केंद्र सरकारला आवाहन

राष्ट्रीय : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय खासदारांनी मोदींची भेट घ्यावी