शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

राजकारण : Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्राला न्याय मिळेल, याविषयी मी आशावादी आहे

राष्ट्रीय : Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत बुधवार ठरणार ऐतिहासिक?; सुप्रीम कोर्ट निकाल देणार

राजकारण : आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्राकडून अनुत्तरीत; सकारात्मक निकाल अपेक्षित 

राष्ट्रीय : Maratha Reservation: मराठा आरक्षणावरील निर्णय राखीव; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष

राष्ट्रीय : आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी राज्यांचा पाठिंबा; सुप्रीम कोर्टात ३ राज्य एकवटली

राजकारण : केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा स्वत:चे कर्तृत्त्व दाखवा, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला

राष्ट्रीय : मराठा आरक्षण संवैधानिकच, सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारला केंद्राचं समर्थन

मुंबई : 'आबा आज तुमची आठवण येतेय, राज्याला आपणच पाहिजे होता'

राष्ट्रीय : मराठा आरक्षण: आणखी किती पिढ्या आरक्षण सुरू राहणार? सुप्रीम कोर्टाचा सवाल

महाराष्ट्र : आरक्षणासाठी असलेली ५०% मर्यादा वाढविणे गरजेचे, ॲड. रोहटगी यांनी मांडली मराठा आरक्षणाची बाजू