शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

धाराशिव : मराठा आरक्षण; उमरग्यामध्ये श्रध्दांजली रॅलीत तरूणांनी कार पेटविली

सोलापूर : Solapur: जरांगे यांना भेटण्यापेक्षा नेत्यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढावा! पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितले

नाशिक : Nashik: नाशिक जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग कायम

महाराष्ट्र : शासन निर्णय घेऊन अर्जुन खोतकर पोहोचले; मनोज जरांगे मागणीवरून मागे नाही हटले

ठाणे : Thane: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध, एकनाथ शिंदेंनी दिले स्पष्ट संकेत

अकोला : सकल मराठ्यांच्या बंदला मुस्लिम समाजाचा पाठिंबा

लातुर : 'मराठा कुणबी' प्रमाणपत्रासाठी सन १९६७ पूर्वी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना

महाराष्ट्र : “शरद पवार इतकी वर्ष सत्तेत, पण आरक्षणासाठी कधी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही”: विखे-पाटील

महाराष्ट्र : “मनोज जरांगे यांनी आता विषय जास्त ताणू नये, प्रमुख मागणी पूर्ण झाली”; विखे पाटलांची विनंती

बीड : भर पावसात वाण धरणाच्या काठावर सकल मराठा समाजाचे आंदोलन