शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : 'जीआरमध्ये दुरूस्त्या झालेल्या नाहीत', मनोज जरांगेंचे उपोषण सुरूच राहणार

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाची मागणी करत झाडाला उलटे लटकून आंदोलन

भंडारा : ओबीसींवर अन्याय नको, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या; मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र निर्णयाविरोधात धरणे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्ग रास्तारोकोमुळे ठप्प; आंदोलनस्थळी कीर्तन

बीड : आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार, आंदोलकांनी घेतली शपथ

मुंबई : मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक; कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेणार, सह्याद्रीवर बैठक

मुंबई : संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विषय घ्या; विद्याताई चव्हाणांची केली मागणी

छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटी येथील शिष्टमंडळ विमानाने मुंबईकडे रवाना; कोणकोण आहे शिष्टमंडळात?

जालना : शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंतरवाली सराटीतील शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना

पुणे : मागसलेपण सिद्ध केल्याशिवाय आरक्षण नाही, संभाजीराजे छत्रपतींची भूमिका, मागास आयोगाचे पुनर्गठण करण्याची मागणी