शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

बीड : युवकाने अंगावर ओतले डिझेल, वेळीच केले परावृत्त; बीड तालुक्यातील कुटेवाडीतील घटना

जळगाव : भरसभेत 'टरबुज्या' शब्द उच्चारत उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली म्हणाले, असा माणूस...

यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने थांबविली ‘संवादयात्रा’, उमरखेडमध्ये निर्णय; उपोषण सुटल्यानंतरच यात्रा जाणार पुढे

महाराष्ट्र : आरक्षणाबाबत उद्या सर्वपक्षीय बैठक बोलवणार, कोल्हापूर दौऱ्यापूर्वी अजित पवारांचं भाष्य!

बुलढाणा : राज्यातील आरक्षण आंदोलनात घुमला नारीशक्तीचा आवाज...

छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा; खंडपीठात जनहित याचिका सादर

मुंबई : मनोज जरांगेंना अटक करा, कुणबी सेनेची मागणी; सरकारच्या प्रयत्नावर समाधान

लातुर : मराठा क्रांतीने काढली लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, श्रध्दांजली अर्पण करून पत्रकांना दिला अग्नी

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी चुलबंद करून महिलांचे आमरण उपोषण

बुलढाणा : सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा, खामगावात ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस