मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
पोलिसांनी मराठा आंदोलनासाठी फक्त पाच हजार आंदोलकांना मैदानात प्रवेशाची परवानगी दिली असूनही, त्याहून अधिक आंदोलकांनी मैदान गाठल्याने परिसर खचाखच भरला. वाढत्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण होत असतानाच, दुपारच्या सुमारा ...
Laxman Hake News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथवण्यासाठी जरांगेसह अजित पवारांचे आमदार, खासदार सामील आहेत, असा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पत्रपरिषदेत केला. ...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या मागण्यांवर चर्चेतून मार्ग निघू शकतो असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्याशी सरकार चर्चा करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. ...
Maratha Reservation : सीएसएमटी परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच आंदोलकांची गर्दी वाढत गेली. दुपारपर्यंत ही गर्दी इतकी वाढली की, संपूर्ण परिसर ठप्प झाला. आझाद मैदान, सीएसएमटी, पालिका मुख्यालय परिसरातील सर्वच मार्ग आंदोलकांनी गजबजून गेले होते. ...
Manoj Jarange Patil News: आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची विरोधी व सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदारांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. ...
Manoj Jarange Patil: मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत झगडणारच. मराठा आरक्षणाच्या लढ्यात गोळ्या घातल्या तरी विजयाशिवाय मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून कोणीही हलणार नाही, असा निर्धार मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटी ...
Maratha Reservation: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता वाहनांचा ताफा आझाद मैदानाजवळ धडकला आणि श्री गणरायाच्या आरतीनंतर उपोषण आंदोलन सुरू झाले. ...