शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : ३ मार्चला दुपारच्या लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलावे; मनोज जरांगे पाटलांचं आवाहन

महाराष्ट्र : बारसकरचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, 300 कोटी...; मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

महाराष्ट्र : 'श्रेयवादासाठी स्वतःहून उपोषणाला जाऊन बसले'; मनोज जरांगेंच्या भूमिकेवर भुजबळ आक्रमक

मुंबई : आता, अजय बारसकरांना उभं केलं; आरक्षणाबद्दल अंजली दमानियांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : अजय बारसकर यांची 'प्रहार'मधून हकालपट्टी; मनोज जरांगे-पाटलांवर केले होते गंभीर आरोप

मुंबई : मनोज जरांगे रोज पलटी मारतात, त्यांचे १०० अपराध आता भरले; अजय महाराज बारसकर यांनी डागली तोफ

जालना : २४ फेब्रुवारीपासून गावोगावी रास्ता रोको; मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केली आंदोलनाची पुढील दिशा

महाराष्ट्र : “अजय महाराज बारस्कर हा भोंदू, आंदोलन संपवण्याचा डाव, सरकारचा ट्रॅप”: मनोज जरांगे

मुंबई : मी तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होतो; चूक मान्य करत जरांगेंनी मागितली माफी

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंना नैराश्य, मराठा बांधवांनी नादाला लागू नये”; गुणरत्न सदावर्तेंची टीका