शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब- अशोक चव्हाण

मुंबई : ‘मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन बाजू मांडणार’

महाराष्ट्र : Marathi Reservation: काय घडलं आज सर्वोचच न्यायालयात ?

मुंबई : मराठा आरक्षणाचे प्रकरण : व्हिडिओऐवजी प्रत्यक्ष न्यायालयात सुनावणी घेण्याची सरकारची विनंती

राष्ट्रीय : मराठा आरक्षणाच्या अंतरिम स्थगितीचा निर्णय १५ जुलैला

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने फेटाळली - अशोक चव्हाण

महाराष्ट्र : मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालय १५ जुलैला अंतरिम आदेश देणार

मुंबई : मराठा आरक्षण सुनावणीच्या तयारीचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा

नाशिक : ...तर मुख्यमंत्र्यांची गरजच काय? विनायक मेटे यांचे राज्य शासनावर ताशेरे

मुंबई : 'पांडुरंग सोबत आहेच, पण आरक्षणाचं बरं-वाईट झालं तर राज्य सरकार जबाबदार राहिल'