शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

राजकारण : ...अन्यथा चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू; धनगर समाजाची आक्रमक भूमिका

छत्रपती संभाजीनगर : छावा श्रमिक संघटनेचे शोले स्टाईल आंदोलन

रायगड : ‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा यशस्वी होणारच’

नाशिक : समाजाचा सेवक म्हणून रस्त्यावर उतरू, मराठा आरक्षणप्रश्नी राजे म्हणतात...

नाशिक : २ आॅक्टोबरला लोकप्रतिनिधींच्या घरासमोर निदर्शने

नाशिक : मराठा आरक्षणप्रश्नी समाजाचा सेवक म्हणून रस्त्यावर उतरू

नाशिक : राज्य शासनाच्या घोषणा पत्राची मराठा समाजाकडुन होळी

नाशिक : ओबीसीमधुन आरक्षण देण्याची मागणी करु नका

नाशिक :  न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरीलआंदोलनही गरजेचे

पुणे : Video : बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन; आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक