शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सातारा : शासनाला स्पर्धा परीक्षा घेण्याची एवढी घाई का लागलीय : उदयनराजे भोसले 

राजकारण : “प्रकाश आंबेडकरांनी कधीही जय भीम म्हटलं नाही, ते बाबासाहेबांचे नातू आहेत का? हा प्रश्न पडतो”

राजकारण : “राजेंना राज्यसभेवर घेतलं परंतु प्रकाश आंबेडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही घेणार नाही”

राजकारण : प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर बोचरी टीका; “एक राजा बिनडोक तर दुसरा राजा…”

राजकारण : एक राजा बिनडोक, दुसऱ्याचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर | Prakash Ambedkar | Maratha Reservation

राजकारण : “प्रकाश आंबेडकरांविरोधात शिवसेना मंत्र्यांचा संताप; सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही”

कोल्हापूर : संभाजी ब्रिगेडने दाखल केली गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार

महाराष्ट्र : 'या'मुळेच १० ऑक्टोबरच्या मराठा समाजाच्या 'महाराष्ट्र बंद' ला वंचितचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर

ठाणे : भारतीय जनता पक्षानेच मराठ्यांना काळा दिवस दाखवला

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून संभाजीराजे आक्रमक, राज्य सरकारला दिला गंभीर इशारा