शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : 'संभाजीराजे अर्धवट बोलले, याचा मला खेद वाटतो'; विजय वडेट्टीवारांनी दिलं स्पष्टीकरण

बीड : परीक्षांसाठी केलेले आंदोलन थांबविले

महाराष्ट्र : महिना उलटूनही अकरावी प्रवेशावर अनिश्चिततेचे सावट

महाराष्ट्र : भीक नाही, हक्क मागतोय! नाहीतर, आम्ही तलवारी काढू; संभाजीराजेंचा इशारा

बीड : साखळी धरणे आंदोलनात भजन करून जागर

महाराष्ट्र : 'राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?', वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

महाराष्ट्र : आम्ही भीक नाही, हक्क मागतोय; गरज पडेल तेव्हा तलवारी काढू; संभाजीराजे आक्रमक

कोल्हापूर : Maratha reservation-मराठा आरक्षण संघर्ष समितीचा बंद स्थगित

धाराशिव : तुळजापूर येथून ‘मराठा क्रांती’चे तिसरे पर्व सुरू

शिक्षण : विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ | MPSC परीक्षा होणार की नाही? MPSC 2020 Exam Canceled? Maharashtra News