मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा क्रांती मोर्चाने नाशिकमध्ये गनिमी काव्याने आंदोलनाला सुरु वात केली आहे. या आंदोलनाची सूत्र आता महिलांनी हाती घेतली असून, शुक्रवारी (दि.२७) गोदावरी नदीपात्रात उतरून आंदोलन केले. तर काही महिलांनी बाणेश्वराला दुग्धाभिषेक करून सरकारविरोधात घोषणाबाज ...
मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची धग कायम असून शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या, रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर गटविकास अधिकाऱ्यांची खुर्ची जाळली. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आखाडा बाळापूर येथे राष्टÑीय महामार्गावर अडीच तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. येथे आलेल्या आ. रामराव वडकुते यांना भाषण करण्यास मज्जाव केला व तेथून हुसकावले. दाती फाटा येथे एक ट्रक जाळून टाकला. एरिगेशन कॅम्प येथील उर्ध्व ...
मलटण : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत. सुरुवातीला अतिशय शांत आणि संयमी मोर्चे काढणारा मराठा समाज आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाला आहे. काही ठिकाणी तो आक्रमकही झाला आहे. यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी या त ...