लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
Maratha Reservation Protest : वाशिममध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक - Marathi News | Maratha Reservation Protest in washim | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :Maratha Reservation Protest : वाशिममध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

वाशिम : मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी वाशिम जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. गुरुवारी (2 ऑगस्ट) मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड ... ...

Maratha Reservation Protest : किन्ही घोडमोड फाट्यावर रास्ता रोको व मुंडण! - Marathi News | Maratha Reservation Protest in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maratha Reservation Protest : किन्ही घोडमोड फाट्यावर रास्ता रोको व मुंडण!

मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी वाशिम जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. ...

सकल मराठा समाजाच्या तरुणांचे सरकाच्या निषेधार्थ मुंडण - Marathi News |  Mundane by the protesters of the gross Maratha community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सकल मराठा समाजाच्या तरुणांचे सरकाच्या निषेधार्थ मुंडण

 मराठा क्रांती मोर्चाच्या लाखलगाव येथील सकल मराठा समाजाच्या ग्रामस्थांनी समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यासंदर्भात शासन दिरंगाई करून वेळ काढूपणा करीत सल्याचा आरोप करीत सरकाच्या या वेळकाढू धोरणा विरोधात गुरुवारी (दि. 2)बोंबाबोंब आंदोलन करून मुंडण करून ...

Maratha Reservation Protest : वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे टायर जाळले, महामार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Maratha Reservation Protest: Tire burns at Risod in Washim district, traffic jam on highway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maratha Reservation Protest : वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे टायर जाळले, महामार्गावरील वाहतूक ठप्प

आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून शासनाच्या धोरणांचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. ...

Maratha Reservation Protest : मराठा समाजाच्या तरुणांचं सरकारच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन - Marathi News | Maratha Reservation Protest in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maratha Reservation Protest : मराठा समाजाच्या तरुणांचं सरकारच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन

सकल मराठा समाजाच्यावतीने लाखलगाव येथील ग्रामस्थांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात शासन दिरंगाई करून वेळ काढूपणा करत असल्याचं म्हटलं आहे ...

Maratha Reservation Protest : सांगलीजवळ माधवनगर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको - Marathi News | Maratha Reservation Protest in sangli | Latest sangli Videos at Lokmat.com

सांगली :Maratha Reservation Protest : सांगलीजवळ माधवनगर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको

Maratha Reservation Protest : सांगलीजवळ माधवनगर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला आहे.  ...

Maratha Reservation: कोंडी फोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न; मराठा समाजातील मान्यवरांसोबत बैठक - Marathi News | Maratha Reservation state governments calls meeting of well known personalities of maratha community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: कोंडी फोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न; मराठा समाजातील मान्यवरांसोबत बैठक

सरकारनं बोलावलेल्या बैठकीशी आपला कोणचाही संबंध नसल्याची प्रतिक्रिया मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे ...

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी गिरीश बापटांच्या कार्यालयाबाहेर आंदोलकांचा ठिय्या - Marathi News | maratha kranti morcha on girish bapat office in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी गिरीश बापटांच्या कार्यालयाबाहेर आंदोलकांचा ठिय्या

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात गुरुवारी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर, कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ...