लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
Maratha Reservation: मराठा अारक्षणासाठी सरकारकडे प्लॅन बी अाहे का ; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल - Marathi News | what is plan b about maratha reservation ; asks prithviraj chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: मराठा अारक्षणासाठी सरकारकडे प्लॅन बी अाहे का ; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Maratha Reservation: पृथ्वीराज चव्हाण यांनी अाज लाेकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी मराठा अारक्षणापासून ते येणाऱ्या निवडणूका या सर्वच विषयांवर त्यांनी संवाद साधला. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उस्मानाबाद येथे तरुणीची आत्महत्या - Marathi News | Maratha Reservation: Girl suicides in Osmanabad for Maratha reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उस्मानाबाद येथे तरुणीची आत्महत्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी कळंब तालुक्यातील देवळाली येथील तृष्णा तानाजी माने (१९) या तरुणीने दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव्य प्राशन केले होते. उपचार दरम्यान बुधवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.  ...

Maratha Reservation : जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न  - Marathi News | Maratha Reservation: Youth suicide attempt to demand Maratha reservation in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Maratha Reservation : जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न 

घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण येथील नामदेव चंद्रभान गरड (वय 30) या युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी मध्यरात्री विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...

Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, मान्यवरांकडून समाजाला 'महत्त्वाचे आवाहन' - Marathi News | Maratha Reservation: A positive discussion with the Chief Minister, 'O' appeal to the community of dignitaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, मान्यवरांकडून समाजाला 'महत्त्वाचे आवाहन'

Maratha Reservation: सरकारने आज मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा समाजातील नामवंत व्यक्तींचा समावेश होता. या बैठकीनंतर मराठा समजातील मान्यवरांनी, सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार नाही; परळी येथील ठिय्या आंदोलन सुरूच राहणार  - Marathi News | Maratha Reservation: There is no retreat if a concrete decision is made on Maratha reservation; The agitation will be continued in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maratha Reservation : मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार नाही; परळी येथील ठिय्या आंदोलन सुरूच राहणार 

मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याची माहिती लेखी मिळत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी आज स्पष्ट केली ...

Maratha Reservation: अमोल कोल्हे, सयाजी शिंदे, आ. ह. साळुंखेंशी चर्चेनंतर CMचा कायद्याचा वायदा! - Marathi News | we will definitely give reservation to maratha community says cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: अमोल कोल्हे, सयाजी शिंदे, आ. ह. साळुंखेंशी चर्चेनंतर CMचा कायद्याचा वायदा!

मराठा समाजातील मान्यवरांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक ...

Maratha Reservation : ९ आणि १६ ऑगस्टच्या मराठा आंदोलनासाठी 'स्पेशल १६' सज्ज - Marathi News | Maratha Reservation Agitation: State sends request letter to send central forces for August 9, August 16 protests | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : ९ आणि १६ ऑगस्टच्या मराठा आंदोलनासाठी 'स्पेशल १६' सज्ज

Maratha Reservation: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या एका तुकडीत ८० ते १५० सशस्त्र जवान आणि महिला असतात. ...

Maratha Reservation : राज्यातील सध्याची परिस्थिती विदारक, मराठा आंदोलनातील हिंसाचारावर हायकोर्टाची नाराजी  - Marathi News | High Court Expressed views against Maratha Reservation protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : राज्यातील सध्याची परिस्थिती विदारक, मराठा आंदोलनातील हिंसाचारावर हायकोर्टाची नाराजी 

मुंबई हायकोर्टाने राज्यातील सध्याची परिस्थिती विदारक बनली असल्याचे सांगत मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान होत असलेल्या हिंसाचाराबाबत नाराजी व्यक्त केली ...