मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
पिंपरी-चिंचवडमधील मराठा आमदार असलेले भाजपचे महेश लांडगे, अश्विनी जगताप तर राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे, सुनील शेळके तर शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहरातील सकल मराठा समाजाने केली आहे.... ...
राजकीय पक्षाचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला इथे बैठक घेता येणार नाही, असे म्हणून मराठा आंदोलकांनी तुपकर यांच्या बैठकीला शासकीय विश्रामगृहात जाऊन विरोध दर्शविला ...