मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय नाशिकच्या समितीने घेऊनही ऐनवेळी बेकी निर्माण होऊन त्याचा परिणाम शांतता बाधित होण्यावर झाला. एका ग ...
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षण आंदोलनादरम्यान तरुणांवर दाखल असलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे या मागणीसाठी जिल्ह्यात सकल मराठा समाजातर्फे ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्का जाम आंदोलने करण्यात आली. कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. ...
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतीदिनी पुकारलेल्या जिल्हा बंदला नांदेडसह सर्वच तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला़ किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला़ ...
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. याला बीड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्का जाम आंदोलने करण्यात आली. ...