मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी (21 नोव्हेंबर) मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांकडून मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल हायकोर्टासमोर सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
सरकारच्यावतीने मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सकल मराठा क्रांती महामोर्चाने 16 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतले आहे. मात्र आरक्षणाची घोषणा होईपर्यंत तसेच इतर मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील ...
मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे जिल्ह्यातील संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या संवाद यात्रेला सासवड येथून सुरुवात होणार असल्याची माहितीपुण्यातील पत्रकार परिषदेत देण्यात आली. ...
गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही सादर केला असून येत्या पंधरा दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे १ डिसेंबर रोजी मराठा समाजाने जल्लोष करावा, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथ ...