मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा क्रांती माेर्चाच्या अारक्षणासहित केलेल्या विविध मागण्यांचा अाढावा घेण्यासाठी अाठ अाॅक्टाेबरला दिशादर्शक मेळाव्याचे अायाेजन करण्यात अाले अाहे. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या युवकांना एकसंध ठेवण्यासाठी मराठा क्रांती युवा मोर्चाची उभारणी करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश राणे यांनी दिली आहे. ...
सासवड येथील शिवतीर्थावर पुरंदरमधील सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत लक्षणीय ठिय्या आंदोलनाच्या ४८ व्या दिवशी बेलसरमधून मराठा बांधवांनी बैलगाड्यांची रॅली काढण्यात आली. ...
स्वस्वार्थासाठी समन्वयक म्हणून समाजाची दिशाभूल करणाºया स्वयंघोषित समन्वयकांना मराठा क्रांती ठोक मोर्चा धडा शिकवेल, असा इशारा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. ...