लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
आचारसंहितेपूर्वी समाजाच्या २१ मागण्या मान्य करा; मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा - Marathi News | Before the Code of Conduct, government should be accepte 21 demands of the community; Maratha Kranti Morcha warns government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आचारसंहितेपूर्वी समाजाच्या २१ मागण्या मान्य करा; मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा

मागण्या मान्य न झाल्यास सरकार विरोधी भूमिका घेणार ...

मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात रणनिती आखणार - Marathi News | Maratha Kranti Morcha will be decide the strategy against government of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात रणनिती आखणार

सरकारविरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ६ मार्चला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सकाळी ११ वाजता महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे. ...

मराठा आरक्षणामधून नोकरीत नियुक्ती देऊ नका! - Marathi News | Do not give appointment to Maratha reservation! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणामधून नोकरीत नियुक्ती देऊ नका!

राज्य शासनाचे सर्व विभागांना आदेश : मराठा क्रांती मोर्चाकडून नाराजी ...

Maratha Reservation: मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणातून नोकऱ्या मिळणार नाहीत? - Marathi News | Maratha community will not get jobs under 16% reservation? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणातून नोकऱ्या मिळणार नाहीत?

मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातून 16 टक्के आरक्षण मिळाल्यानंतरही मराठा उमेदवारांच्या नोकऱ्यांचा मार्गातील अडथळे दूर झालेले नाहीत. ...

मराठा क्रांती मोर्चाचे सरकार विरोधात गाजर दाखवा आंदोलन - Marathi News | Maratha Kranti Morcha mumbai BJP ignores demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा क्रांती मोर्चाचे सरकार विरोधात गाजर दाखवा आंदोलन

युती सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाने आझाद मैदान येथे गाजर दाखवा आंदोलन केले. ...

पुन्हा एल्गार! मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार; सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप - Marathi News | maratha kranti morcha decides to agitate against government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा एल्गार! मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार; सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप

उपोषणासह कमळावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ...

महिला सक्षम झाल्यासच मराठवाड्याची प्रगती -बोराडे - Marathi News | Marathwada progress on women enabled- Borade | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महिला सक्षम झाल्यासच मराठवाड्याची प्रगती -बोराडे

महिलांना आपण केवळ शेतीत गुंतवून न ठेवता त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे प्रतिपादन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केले. ...

मराठा क्रांती मोर्चाचे २२ फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण - Marathi News |  Maratha Revolution Against Fasting on 22nd February | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा क्रांती मोर्चाचे २२ फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनात दिलेले लेखी आश्वासन सरकारने पाळले नसल्याचा आरोप करत सकल मराठा क्रांती महामोर्चाने २२ फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. ...