मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे राज्यातील मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिवस असून या लढ्यामध्ये अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मराठा समाजाला एसईसीबीसी प्रवर्गा अंतर्गत नोकरीत 12 टक्के आणि शिक्षणात 13 टक्के आरक्षण देण्यात येईल, असे नमूद केले आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व अन्य मागण्यासाठी मराठा समाजाकडून राज्यभर मोर्चे काढण्यात आले होते. यात काही ठिकाणी आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ...
नांदेड : खोट्या आश्वासनाची खैरात वाटणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि वैद्यकीय पदव्युत्तर मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करून घेण्यात यावा ... ...