मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला नसून सर्वोच्च न्यायालयात लढा देण्यासंदर्भात रुपरेषा ठरविण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ...
मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शविणाऱ्या नेत्यांची भेट विनोद पाटील घेत असल्याचे ऐकीवात असले तरी नरेंद्र पाटील, विनायक मेटे या मराठा नेत्यांनंतर विनोद पाटलांचाच उदय होणार, अशी चर्चा सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...