लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
सारथीची स्वायत्तता कायम ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आश्वासनावर छत्रपती संभाजी महाराजांचे उपोषण मागे  - Marathi News | Chhatrapati Sambhaji Maharaj's protest cancelled after the promise of Chief Minister Uddhav Thackeray about Sarathi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सारथीची स्वायत्तता कायम ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आश्वासनावर छत्रपती संभाजी महाराजांचे उपोषण मागे 

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेवर (सारथी) बाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे नाराज मराठा समाजाने शनिवारी उपोषणास प्रारंभ केला. ...

सारथी संस्था बंद पडता कामा नये : खासदार छत्रपती संभाजी राजे  - Marathi News | Sarathi institution should not be close : MP Chhatrapati Sambhaji Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सारथी संस्था बंद पडता कामा नये : खासदार छत्रपती संभाजी राजे 

सारथी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याची  चौकशी व्हावी पण ती प्रामाणिकपणे व योग्य अधिकाऱ्यांमार्फत होणे गरजेचे आहे. ...

‘सारथी’मध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा अडथळा : मराठा क्रांती मोर्चाचा आरोप - Marathi News | problems by government officers in 'Sarathi' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सारथी’मध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा अडथळा : मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

‘कोपर्डीतील गुन्हेगारांना त्वरित फाशी द्यावी ...

तीन हजार मराठा आंदोलकांना दिलासा; मुख्यमंत्री ठाकरेंकडून गुन्हे मागे घेण्याची शिफारस - Marathi News | Three thousand Maratha agitators consoled; Chief Minister Thackeray recommends withdrawal of crime | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन हजार मराठा आंदोलकांना दिलासा; मुख्यमंत्री ठाकरेंकडून गुन्हे मागे घेण्याची शिफारस

मुख्यमंत्री ठाकरेंच्या या निर्णयाचा 3 हजार मराठा युवकांना फायदा होणार आहे. सरकारने गुन्हे रद्द करण्यासाठी पोलिस आयुक्तांद्वारे स्थानिक न्यायालयांना शिफारस केली आहे. यावर आता न्यायालय निर्णय घेणार आहे.  ...

हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी; लाज वाटत नाही का?, धनंजय मुंडे आक्रमक - Marathi News | NCP leader Dhananjay Munde criticizes BJP spokesman Avadhut Wagh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी; लाज वाटत नाही का?, धनंजय मुंडे आक्रमक

सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून 'वाघा'सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत. ...

शेतकरी आणि विद्यार्थ्यांना तत्काळ मदत करा! - Marathi News | Help farmers and students right away! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी आणि विद्यार्थ्यांना तत्काळ मदत करा!

महाराष्ट्रातील शेतकरी आज संकटात असून, त्यांची मुले म्हणजेच विद्यार्थीसुद्धा संकटात आहेत. ...

उदयनराजेंना पराभूत करण्याचा भाजपचा डाव ; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा - Marathi News | If Udayan Raje fail in the elections, we will protest against government : Maratha Kranti Thok Morcha | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :उदयनराजेंना पराभूत करण्याचा भाजपचा डाव ; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

सरकार उदयनराजे भोसले यांची फसवणूक करीत आहे. महाराष्ट्रतील मराठा समाज सरकारवर नाराज आहे म्हणून त्यांचा पक्षप्रवेश करवून घेतला. मात्र त्यांना ... ...

''निवडणुकीत उदयनराजे पडले तर सरकारचे दहावं घालू'' - Marathi News | If Udayan Raje fail in the elections, we will protest against government : Maratha Kranti Thok Morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''निवडणुकीत उदयनराजे पडले तर सरकारचे दहावं घालू''

पुण्यात मंगळवारी मराठी क्रांती ठोक मोर्च्याची पत्रकार परिषदेत पार पडली. ...