मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा समाजाच्या मागणीवरील चर्चा करण्याचे आवाहन करणा-या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना समन्वयकांनी नकार दिला. याउलट गुरुवारी मुंबईतील सकल मराठा समाजाच्या बैठकीत मराठा समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारे सर्वपक्षीय आमदारच चर्चा करतील, असा निर्णय घेण्यात आ ...
सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिन या दिवशी मुंबईत मराठा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत होणा-या या मोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण भागात शनिवारी दुचाकी रॅली काढण्यात आली. ...
हातात भगवे झेंडे.. डोक्याला ‘एक मराठा, लाख मराठा’ असे लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे रुमाल आणि ‘जय जिजाऊ, जय शिवराय’चा जयघोष यामुळे शहर दणाणून गेले. ...
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज की जय... छत्रपती संभाजी महाराज की जय... राजर्षी शाहू महाराज की जय... एक मराठा...लाख मराठा... ‘९ आॅगस्ट, मुंबई लक्ष्य’... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे... अशा घोषणांनी रविवारी शहर परिसर दणाणून गेला. मुंबईत बुधवारी ...
एक मराठा एक कोटी मराठा, जय भवानी जय शिवाजी अशी उद्घोषणा करीत मराठा समाजाचे वादळ पुन्हा एकदा ठाण्याच्या धर्तीवर आले आणि शेकडो बाईकस्वारांनी तब्बल तीन तास संपूर्ण ठाणे, कळवा, घोडबंदर रोड वर रॅली काढून 9 ऑगस्टला मुंबईवर धडकनाऱ्या मोर्चाची रंगीत तालीम के ...