मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा मोर्चात सहभागी झालेल्या काही तरुण-तरुणींनी हातावर टॅटू तर काहींनी डोक्यावर फेटा बांधून घेतला होता. यासाठी खास औरंगाबाद, जालना, नाशिक येथून स्वयंप्रेरणेने आलेल्या मंडळींनी मोर्चेकऱ्यांच्या डोक्यांवर फेटा आणि हातावर मराठा गोंदवून दिले. ...
कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही, कुठलीही सवलत मिळत नाही, त्याचा उच्च शिक्षणातील संधी, नोकरीवर परिणाम होतो. पैशांअभावी उच्च, व्यावसायिक शिक्षण घेणे जमत नाही. ...
महाराष्ट्राची राजधानी महामुंबईमध्ये सकल मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी क्रांतिदिनाच्या पार्श्वभूमीवर महामोर्चा काढून ऐतिहासिक विजय नोंदविला आहे. मराठा समाजामध्ये जी अस्वस्थता आहे तिचा स्फोटच एकप्रकारे आझाद मैदानावर पहायला मिळाला. ...
मुंबईत निघालेल्या 58 व्या मराठा क्रांती मोर्चाला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून आलेले मराठा बांधव मोठया संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. ...
मुंबईत निघालेल्या 58 व्या मराठा क्रांती मोर्चाला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून आलेले मराठा बांधव मोठया संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. ...
मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या ... ...